Tuesday, March 4, 2014

'राज' दरबारी दक्ष गडकरी

'राज' दरबारी दक्ष गडकरी
सैनिक झाले त्रस्त
धनुष्याच्या दोरीमध्ये
अडकून पडला दोस्त !

पांडवांत सहावा कर्ण कशाला ?
चर्चा झाल्या सुरू
मातोश्रीच्या मनात खदखद
'मार्ग' कोणता धरू ?


  • दुर्गेश सोनार ( ४ मार्च २०१४ )

2 comments:

  1. व्वा छान..लेखणी पुन्हा गरजली.
    साहेब हे सकाळ मध्ये द्या की राव !

    ReplyDelete